संदेश

चित्र

Namdev nagar pathri yethe loksabha nimmit karyakartana margdarshan kartana...

चित्र

आर आर पाटिल पाथरी मधे.......

चित्र

ऑनलाईन सर्व्हे

चित्र
  vijay bhamble  sanjay  jadhav      पाथरी समाचार ब्लोग कडून ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला होता . परभणी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार . आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत ,निवडणुका जाहीर होई पर्यंत हा सर्व्हे चालणार होता . आज स्थितीला ५० % शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येणार असे म्हणतात तर ४० % राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून येणार असे म्हणतात . फक्त १% मत इतर पक्षाला गेले आहे . हा सर्व्हे पाथरी समाचार चे मत नाही . हा फक्त अंदाज घेण्याचा प्रयत्न आहे . अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे . आणि या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो. आपण अजूनही आपले वोट पाथरी समाचार या ब्लोग वर जाऊन क्लिक करून टाकू शकता . गुगल मध्ये pathri samachar असे टाकल्यास पहिला सर्च रिझल्ट हा पाथरी समाचार चा येतो . www.pathri-samachar.blogspot.i n

माणीक पाटिल यांची अध्यक्षपदी निवड

चित्र
पाथरी विधानसभा रायुकाँ अध्यक्ष पदी माणिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Parbhani

जिल्‍हा माहिती कार्यालय, परभणी" महाराष्‍ट्रात सन 2000 पासून संत गाडगेबाबा  ग्रामस्‍वच्‍छता  अभियान राबविले जात होते.  त्‍याच्‍या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाच्‍या माध्‍यमातून  ग्रामीण  भागातील जनतेमध्‍ये स्‍वच्‍छतेच्‍या सवयी  वाढीस लागून  जीवनमान उंचावण्‍याच्‍या प्रयत्‍नांना लक्षणीय  यश  मिळाले. स्‍वच्‍छतेतून निर्मलतेकडे  अधिक गतीने  वाटचाल करण्‍यासाठी  संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाचे  1 एप्रिल 2012 पासून निर्मल भारत अभियान  असे नामकरण  करण्‍यात आले.  स्‍वच्‍छतेची  व्‍याप्ती  वाढविण्‍यासाठी   प्रोत्‍साहनपर अनुदानाच्‍या निकषांच्‍या  कक्षा विस्‍तारित  करण्‍यात आल्‍या.   निर्मल भारत अभियानात दारिद्रय  रेषेखाली  सर्व कुटुंबे, अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती, अल्‍पभूधारक शेतकरी, भूमिहिन शेतमजूर,  शारिरीकदृष्‍ट्या अपंग, महिला कुटुंबप्रमुख  आदी कुटुंबे यांना  वैयक्‍तिक स्‍वच्‍छतागृह  बांधून  वापर   सुरु केल्‍यास 4 हजार 600 रुपये इतके प्रोत्‍साहनपर अनुदान  दिले  जाते. इंदिरा  आवास योजनेतील घरांना शौचालय सुविधा नसेल व त्‍यांनी  सुविधा निर्माण  केल्‍यास  त्‍यांनाही  4 हजार 600